"स्नेहसुधा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी या एक मराठी लेखिका-कवयित्री आहेत. त्या नीह...
(काही फरक नाही)

००:३३, १९ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी या एक मराठी लेखिका-कवयित्री आहेत. त्या नीहार या वार्षिक दिवाळी अंकाच्या संपादिका असतात.

स्नेहसुधा कुलकर्णी यांची प्रकाशित पुस्तके

  • अधांतरी ?
  • आत्मभान (कवितासंग्रह)
  • डॉ. आनंदीबाई जोशी (चरित्र)
  • एक होता राजा (कथासंग्रह)
  • क्रांतीवीर लहुजी वस्ताद व वासुदेव बळवंत फडके (चरित्रे -सहलेखिका

मनाली गाडगीळ)

  • जागेपणी जगताना (कवितासंग्रह)
  • दास वासनेचा (कादंबरी)
  • दुःखाची जात (कथासंग्रह)
  • पतिव्रता (कादंबरी)
  • पप्पू-बल्लूची गाणी (बालसाहित्य)
  • पाच तीन दोन (कथासंग्रह)
  • प्रवाहाविरुद्ध पोहताना
  • प्रज्ञावंतांची दैनंदिनी (मुलाखतसंग्रह)
  • प्रियाचे पप्पा (कथासंग्रह)
  • फक्त महिलांसाठी (स्त्रीविषक - सहलेखिका इंदुमती सहस्रबुद्धे)
  • बाई मी कशी (कादंबरी)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चरित्र)
  • भाग्यांकावरून भविष्य (ज्योतिषशास्त्रावर)
  • मनपाखरू
  • म्न्‍नूची गोष्ट (कथासंग्रह)
  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (चरित्र)
  • मृगजळाच्या मागुती
  • मैत्रपंचमी (आत्मकथन - शलेखिका ज्योत्स्ना चांदगुडे व प्रभा सोनावणे)
  • मोकळा श्वास (माहितीपर)
  • मोरपीस भावगीतांचे (कवितासंग्रह)
  • राणी (कथासंग्रह)
  • वासुदेव बळवंत फडके (कादंबरी)
  • विचित्र वरदान (कथासंग्रह)
  • सखे गवसली प्रीत ?
  • सावलीच्या शोधात (कवितासंग्रह)
  • स्नेहमयी (कवितासंग्रह)
  • स्नेहार्त (कथासंग्रह)
  • क्षण मोहाचा ?