"सातवाहन साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
[[चित्र:Satavahana1stCenturyBCECoinInscribedInBrahmi(Sataka)Nisa.jpg| ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेली इ.स.पू. पहिल्या शतकातले नाणे|thumb]]
 
[[महाराष्ट्र राज्य गॅझेटियर]] (इतिहास: प्राचीन काळ - खंड १) सातवाहन राजवंशातील राजे पुढील प्रमाणेपुढीलप्रमाणे नोंदवितो.
* '''सिमुक सातवाहन'''(संस्थापक) (यालाच सिंधुक असेही नाव आहे.)
[[चित्र:Andhra Pradesh Royal earrings 1st Century BCE.jpg|आंध्रपदेश येथे सापडलेली सातवाहन राजवंशातील कर्णभूषणे|thumb]]
[[चित्र:Indian ship on lead coin of Vashishtiputra Shri Pulumavi.jpg|इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या कालखंडातील राजा पुलुमावी यांच्या मुद्रेवरील जहाजाचे चित्र. हे चित्र भारतीय प्राचीन दर्यावर्दी होते हे सिद्ध करते, तसेच प्राचीन भारताच्या परदेशी व्यापाराचा पुरावाही देते.|thumb]]
 
सिमुक सातवहनसातवाहन हा सातवाहनांचा पहिला राजा. सातवहन या मूळ पुरुषाचा हा नातू असावा. त्याला महाराष्ट्रात राज्य स्थापन करण्यासाठी [[रथिक]] व [[भोज]] या दोन जमातींनी मदत केली. पुराणातील माहितीनुसार त्याने [[कण्व]] घराण्याचा शेवटचा [[राजा सुदार्मन]] याला पदच्युत करुनकरून शुंगाचीशुंगांची सत्ता नष्ट करुन आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. [[नाणेघाट]] येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून [[दक्षिणापथपति]] ही पदवी धारण केली होती. सिमुकाने तांब्याची व शिक्क्याची नाणी व्यवहारात प्रचलित केली होती.
 
* '''[[कृष्ण सातवाहन]]'''( सिमुकचा धाकटा भाऊ..)
सिमुकाचा भाऊ कृष्ण सातवाहन हा सत्तेवर आला. सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार याच काळात झाला. नाशिकची लेणी सिमुकाच्याच काळात कोरली गेली असा उल्लेख तेथील शिलालेखात आहे. सिमुकाचा पुत्र श्री सातकर्णी हा लहान असल्याने राज्याची धुरा सांभाळण्याची संधी कृष्ण सातवाहनाला मिळाली.
 
* '''[[पहिला सातकर्णिसातकर्णी]]''' (नागनिकेचा पती.)
सातवाहन वंशाचा संस्थापक सिमुक याचा हा पुत्र. सातवाहन राजकुळातील महत्त्वाचा सम्राट. सातकर्णीच्या काळात सातवाहनांची प्रतिचा उंचावलेली होती. साम्राज्यविस्ताराची अधिक माहिती [[नाणेघाट]] येथील शिलालेखात आहे. [[अप्रतिहतचक्र]] ही उपाधी त्याने स्वतःच्या नावापुढे लावली होती.
 
ओळ ५९:
* यज्ञ सातकर्णी
अन्य राजे हे सातवाहनांच्या साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आले असून त्यांत चतुरपण सातकर्णी, कौसिकीपुत्र सातकर्णी, चुटकुलानंद सातकर्णी यांचा समावेश होतो. मात्र या क्रमवारीविषयी काही तज्ज्ञांमध्ये मतभेद दिसून येतात. इतिहासतज्ज्ञ आणि पुरातत्त्ववेत्त्यांना सापडणार्‍या पुरातन नाणी व शिलालेख आदीनुसार या राजवंशाविषयी अजूनही माहिती गोळा होत आहे. यांतील गौतमीपुत्र सातकर्णी राजाने शक दिनमान चालू केले या विषयी मात्र एकवाक्यता दिसून येते.
 
==सातवाहन राज्याची पार्श्वभूमी असलेले मराठी ललित साहित्य==
* हिरण्यदुर्ग (कादंबरी, लेखक : संजय सोनवणी)
*
 
== सातवाहन राजांची वंशावळ ==