"सदाशिव टेटविलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रातल्या ठाणे शहरात राहणारे सदाशिव टेटविलकर हे एक मरा...
(काही फरक नाही)

१५:१३, १५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

महाराष्ट्रातल्या ठाणे शहरात राहणारे सदाशिव टेटविलकर हे एक मराठी दुर्ग अभ्यासक आहेत.

टेटविलकर यांनी महाराष्ट्रातील गडकोट आणि अन्य ऐतिहासिक स्थळांवर प्रदीर्घ लेखन केले आहे. त्यांची 'गडकिल्ल्यांच्या जावे गावा', 'दुर्गयात्री', 'दुर्गसंपदा ठाण्याची', 'ठाणे किल्ला', 'विखुरल्या इतिहास खुणा', 'दुर्गलेणी दीव, दमण, गोव्याची', 'महाराष्ट्रातील वीरगळ' आदी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

पुरस्कार

सिंहगड]]च्या पायथ्याशी २० ते २२ फेब्रुवारी २०१५ या काळाथोणार्‍या दुर्ग साहित्य संमेलनात टेटविलकर यांना 'दुर्ग साहित्य पुरस्कार' दिला जाणार आहे. रोख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.