"शेतकरी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: * २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयो...
(काही फरक नाही)

१३:३९, १५ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

  • २१ व २२ मार्च २०१५ या दिवशी मराठवाडा शेतकरी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने नांदेड येथे मराठवाडास्तरीय शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१५ या दोन दिवसांच्या कालावधीत वर्धा येथे १ले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्ष शरद जोशी असतील.




पहा : साहित्य संमेलने