"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| अपत्ये =२ (हर्षिता आणि पुलकित)
| निवास =
| शाळा_महाविद्यालय = [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खड्‌गपूरखड़गपूर|आय.आय.टी. खरगपूर]]
| व्यवसाय =
| धंदा =
ओळ ४३:
 
== सुरुवातीचे जीवन ==
अरविंद केजरीवाल यांचे वडील गोविंदराम हे मेसराच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता होते. आईचे नाव गीतादेवी. केजरीवाल बालपणी हिस्सार, [[सोनेपत]], [[मथुरा]] यासारख्या उत्तरी भारतातील गावांत राहिले. त्यांचे शालेय शिक्षण कँपस हायस्कूल, हिस्सार येथे झाले. <ref>[http://www.rmaf.org.ph/Awardees/Biography/pdfbio/KejriwalArv.pdf मॅगसेसे पुरस्कारच्या संकेतस्थळावरील केजरीवाल यांची माहिती]. rmaf.org.ph</ref> इ.स. १९८९ साली त्यांनी [[भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर]] येथून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. तेथील नेहरू हॉलमध्ये ते राहत होते. महाविद्यालयीन जीवनामध्येही सुटीच्या वेळी झोपडपट्टीतील मुलांना शिकविण्यासाठी जात असत. झोपडपट्टीतील जीवन काय असते हे पूर्णतः समजून घेण्यासाठी ते तीन महिने स्वेच्छेने स्वतः झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होते.<ref name=iitkgp>{{cite web|शीर्षक=भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर यांचे नामांकित माजी विद्यार्थी|दुवा=http://www.iitkgp.ac.in/top-awardees/daa1.php?Sl=61|accessdate=22 August 2011}}</ref>
 
== कारकीर्द ==
ओळ ६४:
* १९८९ - टाटा स्टीलमध्ये नोकरीसाठी दाखल
* १९९२ - टाटा स्टील सोडली, आय.ए.एस.नंतर महसूल खात्यात निवड. प्राप्तिकर खात्याचे कमिशनर; ’परिवर्तन’ संस्थेची स्थापना
* २००६२०१२ पब्लिक कॉज रिसर्च या संस्थेची स्थापना; मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
* २ ऒक्टोबर २०१२ - आम आदमी पक्ष (आप) या राजकीय पक्षाची स्थापना
* २६ नोव्हेंबर २०१२ पक्षाची रीतसर घोषणा