"अरविंद केजरीवाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५५:
 
==२०१५ सालची दिल्ली विधानसभा निवडणूक==
या निवडणुकीत ’आप’ने (आम आदमी पार्टीपक्ष]]नेाने एकूण ७० पैकी ६७ जागा जिंकून विधानसभेत बहुमत मिळवले. [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाला]] फक्त ३ जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य.
 
==अरविंद केजरीवाल यांची थोडक्यात कारकीर्द==
ओळ ६३:
* १९८९ - ाय‍आय‍ई खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअर
* १९८९ - टाटा स्टीलमध्ये नोकरीसाठी दाखल
* १९९२ - टाटा स्टील सोडली, महसूलखात्यातआय.ए.एस.नंतर महसूल खात्यात निवड. प्राप्तिकर खात्याचे कमिशनर; ’परिवर्तन’ संस्थेची स्थापना
* २००६ पब्लिक कॉज रिसर्च या संस्थेची स्थापना; मॅगसेसे पुरस्कार मिळाला.
* २ ऒक्टोबर २०१२ - आम आदमी पक्ष (आप) या राजकीय पक्षाची स्थापना
* २६ नोव्हेंबर २०१२ पक्षाची रीतसर घोषणा
* ४ डिसेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जिंकून दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन मंत्रिमंडळ बनवले.
* ४९ दिवसात राजीनामा देऊन विधानसभा बरखास केली.
* १४ फेब्रुवारी २०१५ - पुन्हा निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झाले.