"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापची]] बेलवंडी शाखा व [[वि.वा. शिरवाडकर]] युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[श्रीगोंदा]] तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार संजय कळमकर.
* वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.
* खेड (रत्‍नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवशीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुमेध वडावाला.
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] ; [[जिल्हा साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]