"शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
==शाहू महाराजांवरील प्रकाशित साहित्य==
* Rajarshi Shahu Chatrapati : A Socially revolutionary King (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
* शाहू महाराजांची चरित्रे. लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ.अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार(यांनी २००१ साली लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती, ३ खंडी आणि १२००पानी१२०० पानी आहे.).
* बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
* राजर्षी शाहू छत्रपती. लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव. नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.
ओळ ४६:
* राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य. लेखक : [[रा.ना. चव्हाण]]
* राजर्षी शाहू कार्य व काळ. ([[रा.ना. चव्हाण]])
* समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज (डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
* छत्रपती शाहू -दूरचित्रवाणी मालिका