"जगजीतसिंह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Jagjit Singh (Ghazal Maestro).jpg|right|thumb|[[भुवनेश्वर]] येथील कार्यक्रमात जगजीतसिंह]]
 
'''जगजीतसिंह''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਜਗਜੀਤ ਸਿੰਘ ; [[हिंदी भाषा|हिंदी]]: ''जगजीत सिंह'' ; [[रोमन लिपी]]: ''Jagjit Singh'' ) (८ फेब्रुवारी, इ.स. १९४१; [[श्री गंगानगरश्रीगंगानगर]], [[बिकानेर संस्थान]] - १० ऑक्टोबर, इ.स. २०११; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे ख्यातनाम [[भारत|भारतीय]] [[गझल|गझलगायक]], संगीतकार होते. इ.स. १९७० आणि इ.स. १९८० च्या दशकात गायिका पत्नीपत्‍नी [[चित्रा सिंग|चित्रा सिंह]] यांच्यासमवेत जगजीत यांनी केलेल्या गझलांच्या संगीत ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्यांना गझलसम्राट या नावाने ओळखले जाऊ लागले. [[पंजाबी भाषा|पंजाबी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[उर्दू भाषा|उर्दू]], [[बंगाली भाषा|बंगाली]], [[गुजराती भाषा|गुजराती]], [[सिंधी भाषा|सिंधी]] आणि [[नेपाळी भाषा|नेपाळी]] या भाषांमधून जगजीतसिंह यांनी गायन केले. त्यांना भारतीय केंद्रशासनाने [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण पुरस्काराने]] गौरवले.
 
==जगजीत सिंह यांच्या गाजलेल्या गझला==
* कोई पास आया सवेरे सवेरे । मुझे आज़माया सवेरे सवेरे (राग ललत)
* तुम इतना जो मुस्करा रहें हो
* प्यार मुझ से जो किया तूने
* होटों से छू लो तुम