"मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
* १ले, २८-२९ नोव्हेंबर २००९ या काळात औरंगाबादला झाले. अनुराधा वैद्य त्‍याच्‍या अध्‍यक्षा होत्‍या.
* २रे, २-३ एप्रिल २०११ या दिवसांत परभणीला झाले लेखिका आणि कवयित्री [[रेखा बैजल]] या संमेलनाध्यक्षा होत्या.
* ३रे, २५-२६ फेब्रुवारी २०१२रोजी अंबाजोगाई येथे झाले. साहित्यसमीक्षक डॉ. [[लता मोहरीर]] संमेलनाध्यक्षा होत्या.
* ४थे मराठवाडा लेखिका संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०१३ या दिवसांत बीड येथे झाले. ज्येष्ठ लेखिका [[मथू सावंत]] या संमेलनाध्यक्षपदी होत्या. संमेलनापूर्वी ३० जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत ’आजीबाईंच्या गोष्टी' हा कार्यक्रम आणि ३१ जानेवारी रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत लोकगीतांचा कार्यक्रम झाला.
* ५वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन सिंधफणानगरी (माजलगाव) येथे १-२ फेब्रुवारी २०१४ या काळात झाले संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. [[ललिता गादगे]] होत्या.