"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
६वे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २ फेब्रुवारी २०१५ रोजी [[पुणे|पुण्यात]] झाले. डॉ. एस.एन. पठाण संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन तुकडोजी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकार आणि [[अमरावती]]च्या गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केले होते.
 
५वे '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन,''' राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्यातर्फे नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार हे संमेलनाध्यक्ष होते.