"बुद्धिबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो robot Adding: af, am, an, ar, ast, az, bat-smg, bg, bn, br, bs, ca, cs, cy, da, de, el, eo, es, et, eu, fa, fi, fo, fr, ga, gl, he, hr, hu, hy, ia, id, io, is, it, ja, jbo, ka, kn, ko, la, lb, lt, lv, mk, ms, nds, nl, nn, no, pl, pt, ro, ru, scn, sd
(चर्चा | योगदान)
ओळ १८६:
 
===आधुनिक खेळाची सुरुवात (१४५० - १८५०)===
[[शतरंज]]मधील मोहऱ्यांच्यामोहर्‍यांच्या चाली मर्यादित होत्या. सध्याचा उंट (ज्याला पुर्वीपूर्वी हत्ती म्हटले जायचे) त्याकाळी फक्त तिरपी दोन घरे उडी मारू शकत असे. मंत्री (म्हणजे सध्याचा वझिरवझीर) फक्त तिरपे एक घर जाऊ शकत असे,; प्यादी सुरुवातीला दोन घरे जाऊ शकत नव्हती, आणि किल्लेकोटाची संकल्पनासंकल्पनाच नव्हती. प्याद्यांना बढती मिळून फक्त मंत्री होता येत असे. <ref>Davidson (1981), p. 9</ref>
[[Image:JaquesCookStaunton.jpg|left|240px|thumb|[[नथानिएल कुक]] यांनी १८४९ मध्ये बनवलेले मूळ [[हॉवर्ड स्टाँटन|स्टाँटन]] मोहरे, डावीकडून: प्यादे, हत्ती, घोडा, उंट, वझिर आणि राजा.]]
इ.स. १२०० च्या दरम्यान दक्षिण युरोपमध्ये नियम बदलण्यास सुरुवात झाली आणि १४७५ च्या आसपास काही महत्वाचे बदल केले गेले.<ref>Hooper and Whyld, 144-45 (first edition)</ref> चालींसाठीचे आधुनिक नियम [[इटली]]मध्ये तयार झाले.<ref>Davidson (1981), p. 13–17</ref> ( काही लोक हे [[स्पेन]]मध्ये झाले असे मानतात. <ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref>): प्याद्यांना पहिली २ घरांची चाल मिळाली आणि त्यातुनचत्यातूनच [[एन पासंट]] सुरू झाले. उंट आणि वझिरवझीर यांना आज वापरल्या जाणाऱ्याजाणार्‍या चाली मिळाल्या. त्यामुळेच वझिरवझीर सर्वात महत्वाचामहत्त्वाचा मोहरा ठरला. या बुद्धिबळाला "वझिराचे(राणीचे) बुद्धिबळ" संबोधले जाऊ लागले.<ref>An analysis from the feminist perspective: {{संदर्भ पुस्तक | author=Weissberger, Barbara F.| title=Isabel Rules: constructing queenship, wielding power |publisher=University of Minnesota Press| year=2003 | id=ISBN 0-8166-4164-1}} P. 152ff</ref>
हे नियम लगेचच पश्चिम युरोपात पसरले. शिळ्या मातेबद्दलचे नियम मात्र १९ व्या शतकात निश्चित झाले.
 
याच काळात बुद्धिबळावर ग्रंथ लिहिले जाऊ लागले. सर्वात जुने अजुनहीअजूनही टिकलेले छापील पुस्तक ''Repetición de Amores y Arte de Ajedrez'' (इंग्लिशमध्ये ''Repetition of Love and the Art of Playing Chess'') [[स्पेन]]च्या [[लुइस रामिरेझ दे लुसेना]] याने [[सालामांका]] येथे प्रसिद्ध केले..<ref>Calvo, Ricardo. [http://www.goddesschess.com/chessays/ricardovalencia.html Valencia Spain: The Cradle of European Chess]. Retrieved [[10 December]] [[2006]]</ref> लुसेना आणि त्यानंतरच्या १६ व्या आणि १७ व्या शतकातील तज्ञांनीतज्ज्ञांनी, जसेउदाहरणार्थ, पोर्तुगालच्या [[पेद्रो दामिआनो]], [[इटली]]च्या [[जिओवान्नी लिओनार्दो डी बोना]], [[गिउलिओ सीझर पोलेरिओ]] आणि [[जिओअक्सिनो ग्रेको]] किंवा स्पेनचे धर्मगुरू [[रूय लोपेझ दे सेगुरा]] यांनी डावाच्याडावाची सुरुवातीला सुरूवातकरावयाच्या करण्याबद्दलचीचालींसंबंधीची मूलभूत तत्वेतत्त्वे विकसित केली. त्यातूनच [[इटालियन गेम]], [[किंग्ज गँबीटगँबिट]] आणि [[रूय लोपेझ]] सारख्या डावांची सुरूवातसुरुवात झाली.
[[Image:André Philidor.jpg|right|thumb|caption|[[फ्रांस्वा-आंद्रे डॅनिकन फिलिडोर]], १८व्या शतकातील फ्रेंच बुद्धिबळ तज्ञतज्ज्ञ]]
 
१८ व्या शतकात युरोपातील बुद्धिबळाचे केंद्र दक्षिण युरोपातील [[फ्रांसफ्रान्स]] बनले. दोन महत्वाचेमहत्त्वाचे फ्रेंच तज्ञतज्ज्ञ, प्यांद्यांचे महत्वमहत्त्व जाणणारे [[फ्रँकॉईस-आंद्रे डॅनिकन फिलिडोर]], व्यवसायाने संगीतकार, आणि [[लुइस चार्ल्स माहे दे ला बुर्दोनाईस]] यांनी ब्रिटीशब्रिटिश तज्ञतज्ज्ञ [[आलेक्झांडर मॅकडॉनेल]] याला १८३४ मध्ये विवीधविविध मालिकांमध्ये हरवले.<ref>[http://www.chessgames.com/perl/chessplayer?pid=31596 Louis Charles Mahe De La Bourdonnai.] ''Chessgames.com''. Retrieved [[30 November]] [[2006]].</ref> त्यावेळी बुद्धिबळ युरोपातील मोठ्या शहरातील कॉफीघरांतून खेळले जात असे. उदाहरणार्थ: [[कॅफे दे ला रेजंस]], [[पॅरीस]]<ref>{{संदर्भ पुस्तक | author=Metzner, Paul| title=Crescendo of the Virtuoso: Spectacle, Skill, and Self-Promotion in Paris during the Age of Revolution |publisher=Berkeley: University of California Press| year=1998 | id=ISBN 0-520-20684-3}} [http://ark.cdlib.org/ark:/13030/ft438nb2b6/ Online version]</ref> आणि [[सिम्पसन्स दिवान]], [[लंडन]] .<ref>[[Henry Edward Bird|Bird, Henry Edward]]. [http://www.gutenberg.org/etext/4902 Chess History and Reminiscences]. Retrieved [[10 December]] [[2006]] </ref>
 
१९ व्या शतकात विविध संघटना स्थापल्या गेल्या. बरेच क्लब्ज, पुस्तके आणि जर्नल्स प्रसिद्ध होऊ लागली. पत्रांद्वारे बुद्धिबळ सामनेही खेळले जाऊ लागले. उदा: लंडन चेस क्ल्बक्लब आणि एडीनबर्गएडिंबरो चेस क्लब यांमधील १८२४ मध्ये झालेला सामना.<ref>[http://www.chessgames.com/perl/chessplayer?pid=80740 London Chess Club.] ''Chessgames.com''. Retrieved [[30 November]] [[2006]].</ref> वर्तमानपत्रातून येणारी बुद्धिबळातील कोडीही लोकप्रीयलोकप्रिय होऊ लागली. [[बर्नार्ड हॉरविट्झ]], [[जोसेफ किंग]] आणि [[सॅम्युएल लॉईड]] यांनी परिणामकारकएकापेक्षा एक सरस कोडी रचली. १८४३ मध्ये ''[[Handbuch des Schachspiels]]'' या पुस्तकाची पहिली आवृत्ती [[जर्मनी]]च्या [[पॉल रुडॉल्फ वॉन बिल्गुएर]] आणि [[टासिलो हेडेब्रांड उंड डेर लासा]] या तज्ञांनी लिहिले.
या तज्ज्ञांनी लिहिलेल्या ''[[Handbuch des Schachspiels]]'' या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
 
===स्पर्धात्मक खेळाची सुरुवात (१८५० - १९४५)===
"https://mr.wikipedia.org/wiki/बुद्धिबळ" पासून हुडकले