"विश्वासबुवा कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विश्वासबुवा कुलकर्णी हे एक मराठी कीर्तनकार आहेत. धार्मिक विषया...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
विश्वासबुवा कुलकर्णी हे एक मराठी कीर्तनकार आहेत. धार्मिक विषयांखेरीज त्यांची ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवरील कीर्तनेही लोक आवडीने ऐकतात. विविध ठिकाणच्या कीर्तन महोत्सवांमध्ये त्यांचा सक्रिय आणि काही वेळा एकल सहभाग असतो. त्यांची कीर्तने नेहमीच नावीन्यपूर्ण असतात.
 
जानेवारी २०१५मध्ये त्यांनी निगडी प्राधिकरणात भरलेल्या विशाल हिंदू संमेलनात केलेल्या कीर्तनांचे विषय होते :
ओळ १०:
# धर्मवीर संभाजी महाराज, वगैरे.
 
त्याआधीच्या महिन्यात त्याच्या कीर्तनाचा विषय ’संत-समाज-सृष्टी या विषयावर पर्यावरण पूरक जीवन शैलीविषयी वेदग्रंथांतून प्रकट झालेले आणि संत मंडळींनी व्यक्त केलेल विचार’ असा होता.