"केरसुणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''केरसुणी''' हे घर आणि परिसरातील [[कचरा]] साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून केरसुणी बनते. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो.
 
[[File:Chinese broom and sweeping tool.jpg|thumb|Chinese broom and sweeping tool]]
 
 
[[वर्ग:अवजारे]]
{{वर्ग}}
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/केरसुणी" पासून हुडकले