"सरिता पदकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सरिता मंगेश पत्की''' (किंवा सरिता पदकी) ([[जन्म]]: [[१३ डिसेंबर]], [[इ.स. १९२८]]; [[मृत्यू]]: [[अमेरिका]], [[३ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]) या [[मराठी]] भाषेत नाटके, कथा, कविता लिहिणार्‍या एक चतुरस्र लेखिका होत्या. त्यांच्या नावावर सहा अनुवादित [[पुस्तक]]े आणि भरपूर बालवाङ्‌मय आहे. त्यांना [[महाराष्ट]] सरकारचे आणि [[भारत]] सरकारचे मिळून एकूण सात वेळा [[पुरस्कार]] मिळाले होते.
 
सरिता पदकी (माहेरच्या शांता कुलकर्णी) यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[ठाणे]] शहराजवळच्या [[आगाशी]] येथे झाला. वडील प्रागतिक विचाराचे शिक्षक होते. तीन भावंडांच्या पाठीवर मुलगी झाली म्हणून त्यांना शांती करायला सांगितली. पण तसे न करता त्यांनी मुलीचे नाव शांता ठेवले. सरिता पदकी यांचे प्राथमिक शिक्षण [[ठाणे|ठाण्यात]], माध्यमिक शिक्षण [[सातारा|सातार्‍यातल्या]] न्यू इंग्लिश स्कूलमधून, तर महाविद्यालयीन शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन कॉलेज]]मध्ये झाले. एम.ए.(संस्कृत)च्या परीक्षेत त्या विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या.
 
सरिता पदकी यांचे आईवडील कीर्तनात रमत, पद्यरचनाही करत. त्यामुळे सरिताबाईंना काव्याचे बाळकडू घरातच मिळाले. पुढे त्यांना [[रा.श्री. जोग]], [[ग.प्र. प्रधान]] या प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्त्या, नादारी, आणि काही प्राध्यापकांच्या मदतीने झाले. सरिता पदकी तशा त्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच कविता लिहीतच होत्या आणि त्या मुलांच्या मासिकांतून प्रसिद्ध होत हात्या. तीच सवय पुढे महाविद्यालयात शिकत असताना आणि अगदी शेवटपर्यंत राहिली. त्यांचे महाविद्यालयीन सहाध्यायी [[पुरुषोत्तम पाटील]] यांनी स्वहस्ते सरिताबाईंच्या कविता उतरवून काढल्या आणि साहित्य, अभिरुची आणि सत्यकथा या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि सरिता पदकी यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले. हे [[पुरुषोत्तम पाटील]] सरिताबाईंसारखेच प्राध्यापक आणि कवी होते.
ओळ २२:
* बाधा (नाटक) (१९५५)
* बारा रामाचे देऊळ (कथासंग्रह, १९६३)
* लगनगांधारलगनगंधार (काव्यसंग्रह)
* संशोधक जादूगार (अनुवादितवेस्टिंगहाउसच्या चरित्राचा मराठी अनुवाद)
* सात रंगांची कमान माझ्या पापण्यांवर (जपानी कवितांचा मराठी काव्यानुवाद)
* सीता (नाटक)
* हाउंड ऑफ द बास्कर व्हील (अनुवादित)
Line ३० ⟶ ३१:
* अक्कल घ्या अक्कल
* करंगळ्या
* गुटर्र गूं गुटर्र गूं (बालकविता)
* गुटर्गू गुटर्गू
* जंमत टंपू टिल्लूची (बालकथा संग्रह)
* नाच पोरी नाच (बालकविता)
* बारा रामाचं देऊळ
* छोटू हत्तीची गोष्ट
* हसवणारे अत्तर,

वगैरे.