"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
ही साहित्य संमेलने [[नागपूर]] येथील [[विदर्भ साहित्य संघ]](नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण शाखा (चंद्रपूर शहरातील शाखा) [[इ.स. १९५४]]साली स्थापन झाली.
कै.प्रा.[[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.
 
ओळ ९:
 
==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''==
* १९४८साली : [[गोंदिया]]
* १२वे : १९५०; [[गडचिरोली]]; संमेलनाध्यक्ष [[मा.गो.देशमुख]]
* २१वे : १९५८; तळोधी बाळापूर (चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष [[यादव मुकुंद पाठक]]
* २५वे : २६-१२-१९६४, उद्‌घाटक [[यशवंतराव चव्हाण]]
* १९५७साली : गोंदिया
* डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष [[बाळशास्त्री हरदास]]
* १९७१; सोमनाथ(तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष [[विश्राम बेडेकर]]
* २७वे : [[वर्धा]]
* १९७८; [[भंडारा]]; संमेलनाध्यक्ष प्रा. [[राम शेवाळकर]]
* ३४वे : २३-१०-१९८३; वरोरा(चंद्रपूर जिल्हा); संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]]
* ३५वे : १९८४, [[मेहकर]] ( [[बुलढाणा]] जिल्हा)
* ३६वे: अहेरी (जिल्हा [[गडचिरोली[[) : संमेलनाध्यक्ष [[गीता साने]]
* ४५वे : २८-११-१९९२; करंजा लाड (जिल्हा [[वाशीम]]); संमेलनाध्यक्ष डॉ.[[विठ्ठल वाघ]]
* [[गडचिरोली]]; संमेलनाध्यक्ष [[सुरेश भट]]
* ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.[[मो.दा.देशमुख]]
* २००३साली : लाखनी ([[भंडारा]] जिल्हा)
* [[अकोट]]
* ५६वे : २-४ नोव्हेंबर २००७; नरखेड (जिल्हा [[नागपूर]]); संमेलनाध्यक्ष [[नामदेव कांबळे]]
* ५८वे :१९-२१- डिसेंबर २००८; धानोरा (जिल्हा [[गडचिरोली]]); संमेलनाध्यक्ष [[बाबाराव मुसळे]]
* ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; [[चंद्रपूर]]; संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती [[चंद्रशेखर धर्माधिकारी]]
* ६०वे : २८-३० जानेवारी २०११; [[वर्धा]]; संमेलनाध्यक्ष [[ज्योती लांजेकर]]
* ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; [[वाशीम]]; संमेलनाध्यक्ष कवी [[नारायण कुलकर्णी कवठेकर]]
* ६२वे : ७ ते ९ डिसेंबर २०१२; [[गोंदिया]]; डॉ . किशोर सानप हे संमेलनाध्यक्ष होते.
 
==विदर्भात भरणारी आणखी काही साहित्य संमेलने==
ओळ ३८:
 
;[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]:
* ९वे : वणी (जिल्हा [[यवतमाळ[[), १३ जानेवारी २००६, संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे
* अधिक आंबेडकरी साहित्य संमेलनांसाठी पहा :[[आंबेडकरी साहित्य संमेलन]]
 
ओळ ७५:
 
;पद्मगंध साहित्य संमेलन:
* अखिल भारतीय [[पद्मगंध साहित्य संमेलन]], [[सावनेर]] (जिल्हा [[नागपूर[[) येथे झाले होते.
 
;प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन:
* १ले : [[बुलढाणा]], संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]]
 
;[[बहुजन साहित्य संमेलन]]:
ओळ ८५:
 
;[[बाल साहित्य संमेलन]]:
* बालसाहित्य संमेलन, नागपूर[[नागपू]]र. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.
* विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, [[बुलढाणा]].
* रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, [[नागपूर]]
 
;[[[[बुलढाणा]] जिल्हा साहित्य संमेलन]]:
* [[बुलढाणा]], ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
 
;[[महात्मा फुले साहित्य संमेलन]]:
* २रे : [[अमरावती]]; २६-५-२०१२; संमेलनाध्यक्ष प्रा.अरविंद माळी
 
;विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय लेखिका संमेलन:
ओळ ९९:
 
;[[विदर्भ युवक संमेलन]]:
* १ले : भद्रावती (जिल्हा [[चंद्रपूर]]); तारीख ?; संमेलनाध्यक्ष [[सुधाकर गायधनी]]
 
;राज्यस्तरीय स्त्रीशक्ती साहित्य संमेलन:
?वे : [[चंद्रपूर]], २०/२१ एप्रिल २०१३, संमेलनाध्यक्षा डॉ. [[प्रतिमा इंगोले]]
 
== हेही पाहा ==