"उत्तम कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
 
== प्रकाशित साहित्य ==
* कादंबऱ्याकादंबर्‍या - श्राद्ध, अस्वस्थ नायक
* कथासंग्रह - रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या
* ललित - थोडंसं वेगळं, कुंभमेळ्यात भैरू, निवडणुकीत भैरू
ओळ ५३:
 
* अध्यक्ष,
** [[प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन]], [[बुलढाणा]]
** [[बंधुता साहित्य संमेलन]], [[नाशिक]] (२२ फेब्रुवारी२००४)
** शब्दगंध साहित्य संमेलन, सांगली
** नववे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, वणी ([[यवतमाळ]]) (१३जाने २००६)
** तेरावे कामगार साहित्य संमेलन, [[अमरावती]] (२०, २१ जाने.२००६
** दुसरे [[ग्रामीण मराठी साहित्य संमेलन]], येळ्ळूर, [[कर्नाटक]] (४ फेब्रुवारी २००७)
** सहावे महाविद्यालयीन मराठी साहित्य संमेलन, [[दादर]] (५ सप्टे. २००९)
** ८४ व्या८४व्या [[ठाणे]] येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(२०११)
 
* ८१व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष-सांगली(१८ ते २० जाने. २००८)
* उद्‌घाटक - नववे [[बंधुता साहित्य संमेलन]], (२३ फेब्रुवारी २००८)
** जागतिक आयुर्वेद परिषद, थायलँड (२३ ऑगस्ट २००८)
** ४० वे४०वे [[अंकुर साहित्य संमेलन]], चाळीसगाव (४ नोव्हें. २००८)
** लोकशाहीर [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन, [[अहमदनगर]] (२१ मे २०१०)
 
==पत्रकारिता==
* नोकरी, दैनिक समाज, [[कोल्हापूर]] (१९७९ ते १९८२)
* बातमीदार, [[सकाळ]], कोल्हापूर (१९८२)
* उपसंपादक,[[सकाळ]]-[[कोल्हापूर]] (१ एप्रिल १९८३ ते ३० जून १९८७)
* ज्येष्ठ उपसंपादक,[[सकाळ]]-[[कोल्हापूर]] (१ जुलै १९८७)
* वृत्तसंपादक, [[सकाळ]] ([[नाशिक]]) २९ ऑगस्ट १९८९पासून
* कार्यकारी संपादक, [[सकाळ]] ([[नाशिक]]) २१ जुलै १९९२पासून
* संपादक [[नाशिक]] [[सकाळ]]: १ मे १९९४ ते १५ ऑगस्ट २००५)
* संपादक - न्यूज नेटवर्क (१६ ऑगस्ट २००५ ते ९ मे २००९)
* मुख्य संपादक - [[सकाळ]] माध्यम समूह (१० मे २००९ पासून२००९पासून)
 
== पुरस्कार ==
पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना पत्रकारितेसाठी २०१२ सालापर्यंत एकूण ५३ पुरस्कार मिळाले आहेत.
==त्यांतले काही पुरस्कार==
* उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
* पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी -१९९३)
* अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर १९९५)
* सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
* `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* [[महाड]] येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - २००४)
* भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी २००५)
* [[महात्मा फुले]] समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर २००५)
* भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
* रत्नागिरी[[रत्‍नागिरी]] येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
* [[दया पवार]] प्रतिष्ठानतर्फे `[[दया पवार]]' साहित्य पुरस्कार.
* पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.२००८)
* जगसिंगपूरमधील[[जगसिंगपूर]]मधील चंद्रभागातिरी पुरस्कार ( जानेवारी २००८)
* सांगलीतील[[सांगली]]तील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
* पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्ननवरत्‍न पुरस्कार' (एप्रिल २००८)
* पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे २००९)
* [[इंदिरा गांधी]] पुरस्कार (मे २००९)
* महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट २००९)
* दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - [[अहमदनगर]] (डिसें.२००९)
* भारतरत्न डॉ.[[बाबासाहेब आंबेडकर]] लोकपत्रकारिता पुरस्कार, [[नागपूर]] (डिसेंबर २००९)
* आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च २०१०)
* पुणे रोटरी क्लबचा व्होकेशनल पुरस्कार (मार्च २०१०)
Line १०७ ⟶ १०६:
== साहित्यनिर्मितीसाठीचे पुरस्कार ==
* `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च १९९३)
* `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी मरठीमराठी साहित्य परिषदेचा केशवराव विचारे पुरस्कार (मे १९९३)
* `श्राद्ध' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
* . `प्रथा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `;;बाबूराव बागूल]]' पुरस्कार.(ऑक्टो.१९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `[[ग.दि. माडगूळकर]]' पुरस्कार.(ऑगस्ट १९९७)
* लेखनाद्वारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून १९९७)
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
* `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी [[`कुसुमाग्रज]]' पुरस्कार.
* सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, [[बेळगाव]] (मे १९९९)
* रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट २००१)
* परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
* `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने. २००१)
*. `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे २००१)
* गजाआडच्या कविता या कैद्यांच्या संपादित काव्यसंग्रहासाठी माचीगड ([[बेळगाव]]) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी २००३)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
* `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार (डिसे. २००५)
Line १३२ ⟶ १३१:
* `आई समजून घेताना' साठी वाङ्‌मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च २००९)
* अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठान, श्रीपूर, सोलापूर (डिसे. २००७)
* [[इस्लामपूर]] येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु. २००८)
* आचार्य अत्रे पुरस्कार - [[बेळगाव]] (ऑगस्ट २००८)
* `लढणाऱ्यांच्यालढणार्‍याच्या मुलाखती’साठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी. कोलते पुरस्कार (डिसें. २००८)
* [[कुसुमाग्रज]] साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे २०१०)
* [[अंबाजोगाई]] येथील (कै.) [[नरहर कुरुंदकर]] स्मृती संस्थेतर्फे दिला जाणारा [[नरहर कुरुंदकर]] साहित्य पुरस्कार<ref>{{cite websantosh | दुवा=http://72.78.249.126/esakal/20110102/4765793730811031985.htm | शीर्षक=उत्तम कांबळे यांना "कुरुंदकर साहित्य पुरस्कार' | प्रकाशक=सकाळ | दिनांक=२ जानेवारी २०११ | भाषा=मराठी | ॲक्सेसदिनांक=२ ऑगस्ट २०१४}}</ref>
 
== बाह्य दुवे ==