"ॲना शूल्ट्झ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
मूळच्या न्यूयॉर्क येथील अ‍ॅना या 'इंडियन स्टडीज' म्हणजेच 'भारतीय संस्कृती' या विषयाचे अध्यापन करीत आहेत.
 
==महाराष्ट्राची कीर्तनपरंपरा==
टाळ-मृदंगाच्या गजरात आळंदी-देहू येथून विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीला जाणारी वारी, राष्ट्रपुरुष आणि दैवतांच्या चरित्राचे आख्यान कथन करीत केले जाणारे कीर्तन ही महाराष्ट्राची आगळीवेगळी वैशिष्ट्ये आहेत. या राष्ट्रीय कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना शूल्ट्झ या अमेरिकेतून भारतामध्ये आल्या.
 
==कीर्तन विषयातल्या पीएच.डीसाठी==
अ‍ॅना शूल्ट्झ महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्येही विशेषत्वाने पुण्यामध्ये आल्या, त्यांनी कीर्तन या विषयाचा सखोल अभ्यास केला आणि 'सिंगिंग ए हिंदूू नेशन - मराठी डिव्होशनल परफॉर्मन्स अॅन्ड नॅशनॅलिझम' या विषयावर प्रबंध सादर करून पीएच. डी. संपादन केली.
कीर्तन विषयाचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये आल्या. हरिदासी, नारदीय आणि वारकरी कीर्तन परंपरेची वैशिष्ट्ये आणि सादरीकरणातील वेगळेपण याविषयी अ‍ॅना यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये, पूर्वाश्रमी कीर्तनकार असलेले करवीरपीठाचे माजी शंकराचार्य आणि राष्ट्रीय कीर्तनकार [[गोविंदस्वामी आफळे]] यांच्या कीर्तन सादरीकरणाविषयी माहिती घेतली. त्यानंतर गोविंदस्वामींची कीर्तन परंपरा पुढे नेणारे [[चारुदत्त आफळे]], कीर्तनकार वासुदेवराव कोल्हटकर यांच्यापासून ते युवा पिढीतील श्रेयस बडवे या युवा कीर्तनकाराच्याकीर्तनकारांच्या मुलाखतींचा या प्रबंधामध्ये समावेश केला आहे. अभ्यासान्ती 'सिंगिंग ए हिंदूू नेशन - मराठी डिव्होशनल परफॉर्मन्स अॅन्ड नॅशनॅलिझम' या विषयावर प्रबंध सादर करून अ‍ॅना शूल्ट्झ यांनी पीएच. डी. संपादन केली.
 
==ज्यू कीर्तन परंपरा==
कीर्तन विषयाचा अभ्यास करण्यासाठी अ‍ॅना तीन वर्षांसाठी पुण्यामध्ये आल्या. हरिदासी, नारदीय आणि वारकरी कीर्तन परंपरेची वैशिष्ट्ये आणि सादरीकरणातील वेगळेपण याविषयी अ‍ॅना यांनी त्यांच्या प्रबंधामध्ये पूर्वाश्रमी कीर्तनकार असलेले करवीरपीठाचे माजी शंकराचार्य आणि राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तन सादरीकरणाविषयी माहिती घेतली. त्यानंतर गोविंदस्वामींची कीर्तन परंपरा पुढे नेणारे चारुदत्त आफळे, कीर्तनकार वासुदेवराव कोल्हटकर यांच्यापासून ते युवा पिढीतील श्रेयस बडवे या युवा कीर्तनकाराच्या मुलाखतींचा या प्रबंधामध्ये समावेश केला आहे.
सध्या (२०१५ साली) डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ या ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करीत आहेत. बायबलमधील तत्त्वज्ञान हा ज्यू कीर्तनकारांच्या आखान्याचा विषय असतो. या परंपरेनुसार कीर्तन करणारे काही कीर्तनकार पुणे आणि मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाखती आणि कीर्तनाचे रेकॉिर्डंग करून ज्यू कीर्तन परंपरेचा अभ्यास करण्यासाठी त्या महाराष्ट्रामध्ये आल्या आहेत.
 
सध्या (२०१५ साली)