"ॲना शूल्ट्झ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अॅना शूल्ट्झ या जन्माने अमेरिकन असून मराठी-इंग्रजीत कीर्तन क...
(काही फरक नाही)

२२:१५, २३ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ. अॅना शूल्ट्झ या जन्माने अमेरिकन असून मराठी-इंग्रजीत कीर्तन करणार्‍या स्त्री-कीर्तनकार आहेत.

चापूनचोपून नेसलेली नऊवारी, कपाळाला लावलेला बुक्का आणि गळ्यामध्ये असलेल्या टाळांचा नाद करणार्‍या अॅना शूल्ट्झ या मराठी आणि संस्कृतमध्ये पदे गात कीर्तन रंगवतात. गायलेल्या पदांचे विवेचन करणारे आख्यान मात्र त्या इंग्रजीमध्ये करतात.

महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तनाच्या परंपरेमध्ये हा अभिनव प्रयोग करणार्‍या कीर्तनकार डॉ. अ‍ॅना शूल्ट्झ यांनी कीर्तन या विषयामध्येच पीएच. डी. संपादन केली आहे.