"सुनील बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २९:
 
==ओळख==
सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात.
 
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. त्यावेळी त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा [[विनय आपटे]] यांच्या अफलतून या संगीत नाटकात शिरकाव झाला. त्यांना एका गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि ्भिनयक्षेत्रात उत्तरोत्तर अशीच प्रगती होत गेली.
 
==जीवन==
==उल्लेखनीय==