"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
 
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले. त्यावेळी अभिनेते [[सुनील दत्त]] यांच्या हस्ते ’निशिगंधा गौरव विशेषांका’चे प्रकाशन झाले.
 
निशिगंधा वाड यांच्या नावाचा 'डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल, कल्चरल ट्रस्ट .आहे. डॉ. निशिगंधा वाड या ’चारचौघी’ या सुप्रसिद्ध मराठी मासिकाच्या ११ वर्षे संपादक होत्या.
 
==निशिगंधा वाड यांनी भूमिका असलेली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका==