"निशिगंधा वाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
 
 
डॉ. '''निशिगंधा वाड''' हीया मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेआहेत. निशिगंधानेत्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी [[दुर्गा झाली गौरी]] या मराठी नाटकातील तिचेत्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले.
 
वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. [[विजया वाड]] या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली.
 
भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले.
 
 
==पुरस्कार==
* कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२१-१-२०१५)