"बेबी शकुंतला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बेबी शकुंतला''' (जन्म : [[१७ नोव्हेंबर]], [[इ.स. १९३२]] - मृत्यू : कोल्हापूर, [[१८ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]) हीया मराठी-हिंदी चित्रपटांत काम करणारीकरणार्‍या आघाडीचीआघाडीच्या अभिनेत्री होतीहोत्या. त्यांचे चित्रपटांत येण्यापूर्वीचे नाव '''शकुंतला महाजन''' आणि लग्नानंतरचे नाव '''उमाउमादेवी नाडगोंडेखंडेराव नाडगौडा''' होते. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. वडील छापखान्यात नोकरीला होते .प्रभात स्टुडियोचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते. त्यांनी विचारणा केल्यामुळे (बेबी)शकुंतला सिनेमात आल्या.
 
प्रभात फिल्म कंपनीच्या [[दहा वाजता]] या पहिल्या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेने त्यांच्या अभियनय कारकिर्दीस १९४२ मध्ये सुरुवात झाली़. त्यांनी आपल्या आयुष्यात ६० मराठी आणि ४० हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या होत्या.