"प्राण (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३७:
प्राण यांचे वडील कंत्राटदार असल्यामुळे गावोगावी फिरत असत. प्राण हे रामपुरी चाकूसाठी प्रसिद्ध असलेल्या [[रामपूर]] येथून मॅट्रिक पास झाले. पुढे न शिकता त्यांनी [[दिल्ली]]त कॅनॉट प्लेसजवळील दास फोटोग्राफी स्टुडिओ या दुकानात नोकरी धरली. दाससाहेबांनी दुकानाची [[लाहोर]]ला शाखा काढली आणि प्राणला तेथे नेमले. दुकानातले काम संपले की एका ठरावीक उपाहारगृहात प्राण आणि त्यांच्या मित्रांची मैफिल रंगायची.
 
एके दिवशी एक मुमताज शांती या त्या काळच्या आघाडेच्या अभिनेत्रीचे पती, आणि दलसुख पंचोली या [[चित्रपट]] निर्मात्याचे [[पटकथा]] [[लेखक]] वली हे प्राणच्या टेबलाजवळ आले आणि त्यांनी त्याला चित्रपटात काम देण्याची पक्की ऑफर दिली. दुसऱ्यादुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायला सांगितले. मात्र प्राणसाहेबांनी या बोलावण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना चित्रपटात काम करण्याची मुळीच हौस नव्हती. नोकरीत मिळणारे २०० रुपये त्यांना पुरेसे वाटत होते. आठ दिवसांनी परत वली प्राणला भेटले, त्याला खूप बोलले आणि स्टुडिओत का आला नाहीस म्हणून जाब विचारला. प्राणसाहेब म्हणाले "मला काय माहीत की ही ऑफर खरी आहे?" मात्र त्यांनी दुसऱ्यादुसर्‍या दिवशी स्टुडिओत यायचे कबूल केले. पंचालींसमोर उभे राहिल्याबरोबर त्यांनी प्राणला ’जट यमला’या पंजाबी सिनेमासाठी करारबद्ध केले आणि हातावर आगाऊ म्हणून ५० रुपये ठेवले.
 
==कारकीर्द==
ओळ १८७:
 
* प्राण यांना त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत मिळालेल्या पुरस्कारांनी, स्मृतिचिन्हांनी, पदकांनी आणि करंडकांनी त्यांच्या बंगल्यातील दोन दिवाणखाने भरले आहेत.
* प्राण हे, चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजल्या जाणाऱ्याजाणार्‍या अत्यंत प्रतिष्ठेच्या [[दादासाहेब फाळके]]<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/movies/---/articleshow/19512799.cms? अभिनेता प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार]</ref> पुरस्काराचे २०१३ सालचे मानकरी आहेत.
 
==प्राण यांची चरित्रे==
* प्राण (लेखक - स्वप्निल श्रीकांत पोरे)
 
== बाह्य दुवे ==