"गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
43.241.25.127 (चर्चा)यांची आवृत्ती 1284261 परतवली.
ओळ ४:
 
{{विस्तार}}
 
'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' हे दरवर्षि प्रकाशित होणारे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे एक संदर्भ पुस्तिका आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व किर्तीमान विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केले आहे. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराइट पुस्तक' म्हणून स्वत: च एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. सध्या 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' या पुस्तका मधील विश्वविक्रमांची माहिती दूरदर्शनवरील कर्यक्रमांमधून, तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. आजकाल या पुस्तकातील विष्वविक्रमांची माहिती फक्त या पुस्तकातूनच नाही तर अन्य विविध साधनांमार्फत पुरवली जाते. आत्ताच बाजारात आलेली 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस' 2015 ची आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे.