"मुंडावळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुंडावळी हा मराठी लग्नांमध्ये वधू-वरांनी लग्न लागताना कपाळावर बांधायचा एक मोत्याचा दागिना असतो. लग्नाच्या दिवशी वापरल्यानंतर तो पुन्हा कधीही कपाळाला बांधत नाहीत. अनेक मराठी कुटुंबात मुडावळ्यांऐवजी बाशिंग बांधायची रीत आहे.
मुंडावळी हा महाराष्ट्रियन लग्नामध्ये घातला जाणारा एक दागिना.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंडावळी" पासून हुडकले