"विनोबा भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
 
==सुरुवातीचे जीवन==
त्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे वडील नरहरी शंभूदास भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात "माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसऱ्यादुसर्‍या कशाचीही भूमिका नाही."
 
==जीवन कार्य==
ओळ ४३:
 
== पुस्तके ==
 
* अष्टादशी (सार्थ)
* ईशावास्यवृत्ति
Line ६२ ⟶ ६१:
 
==चरित्रग्रंथ==
* आमचे विनोबा ([[राम शेवाळकर]] आणि इतर)
* दर्शन विनोबांचे ([[राम शेवाळकर]])
* महर्षी विनोवा ([[राम शेवाळकर]])
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार विनोबा भावे (लेखक : किसन चोपडे.) (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
* विनोबांचे धर्मसंकीर्तन (([[राम शेवाळकर]] आणि इतर))
 
* विनोबासारस्वत (([[राम शेवाळकर]] आणि इतर)
 
* साम्ययोगी विनोबा ([[राम शेवाळकर]])
 
 
{{भारतरत्न}}