"पद्माकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''पद्माकर शंकर कुलकर्णी''' ([[इ.स. १९३३]] - [[६ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]:[[चिंचवड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. [[पिंपरी-चिंचवड]] शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
 
पद्माकर कुलकर्णी हे [[देहूरोड]] येथील [[केंद्रीय विद्यालय]]ात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी [[त्र्यंबकराव जानोरीकर]], वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात. त्यांचे शास्त्रीय गायन दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही होत असे. अमेरिकेतील प्रमुख दहा शहरांमध्य त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले होते.
 
==वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान==
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये इ.स. १६६मध्ये संगीत कलोपासक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे ते संस्थापक-विश्वस्त होते.या कलोपासक मंडळाचे इ.स. १९८६मध्ये डॉ. [[वसंतराव देशपांडे]] मेमोरियल फाऊंडेशनचीफाऊंडेशनमध्ये स्थापनारूपांतर केलीझाले. पद्माकर कुलकर्णी याही फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त होते. या संस्थेच्या द्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम केले व अनेक शिष्य व चांगले कलाकार घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये ’दिवाळी पहाट’ व वार्षिक संगीत महोत्सव हे कार्यक्रम सुरू केलाकेले. या महो्त्सवातमहोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
 
==संगीतविषयक अन्य कार्य==
पंडित पद्माकर कुलकर्णी हे काहीचार काळवर्षे [[पिंपरी चिंचवड महापालिकामहानगरपालिका|पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या]] संगीत अकादमीचे मानद संचालक व सल्लागार होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह स्वरसागर’स्वरसागर संगीत महोत्सवहीमहोत्सव’ही भरवत.
 
==सवाई गंधर्व महोत्सव==
पुण्यात भरणार्‍या [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव|सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे]] त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी किमानइ.स. दोन१९६७ वेळाआणि १९८१मध्ये आपले गायन सादर केले होते. देशातील बहुतेक सर्व मानाच्या संगीत महोत्सवामध्येही त्यांनी कला सादर केली होती.
 
==कट्यार काळजात घुसली==
डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी [[कट्यार काळजात घुसली (नाटक)|कट्यार काळजात घुसली]] ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र गांगुर्डेघांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर(?) प्रयोग केले. ’मंदारमाला’, आणि ’स्वरमुक्त मी’ या संगीत नाटकांतही त्यांनी काम केले होते.
 
==पुरस्कार==
ओळ २१:
 
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, पद्माकर शंकर}}
[[मराठी नाट्य‍अभिनेते]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:मराठी गायक]]