"झाडीबोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
झाडीबोलीचे स्वत:चे [[मासिक]] आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या संपादकत्वाखाली 'लाडाची बाई' हे बाल मासिक झाडीबोलीत (देवनागरी लिपीत) भाषेत जानेवारी २०१०पासून प्रकाशित होत आहे. हे झाडी भाषेतील पहिले आणि एकमेव मासिक आहे(इ.स.२०१२).
==प्रकाशित साहित्य==
झाडी बोलीतझाडीबोलीत सर्व प्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जातो. 'पवनपर्व' या साकोली येथून दर रविवारी प्रकाशित होणाऱ्याहोणार्‍या ’रविवासरी’ नावाच्या साप्ताहिकात 'वद्राचा देव खाल्या आला' ही त्यांची झाडीबोलीतील [[कथा]] १६ मार्च १९८० च्या१९८०च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित कथा होय. तसेच याच नियतकालिकात 'अडचा घुटाची भूक' ही त्यांची झाडीबोलीतील कविता २० मार्च १९८१ च्या अंकात प्रकाशित झाली. ही झाडीबोलीतील पहिली प्रकाशित [[कविता]] समजली जाते.
 
*'झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन' ह्या विषयावर डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी पीएच.डी.चा प्रबंध लिहिला होता.
 
* झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.
 
==कविता संग्रह==
* सपनधून (कवी ना.गो. थुटे - १ जानेवारी २०००) हा झाडीबोलीतील पहिला प्रकाशित [[कवितासंग्रह]].
* अंजनाबाईची कविता (कवयित्री अंजनाबाई खुणे - ९ जाने २०००)
* आदवा (चारोळीसंग्रह-कवी राजन जयस्वाल - ९ जानेवारी २०००)
* हिरवा पदर (कवितासंग्रह कवी हिरामन लांजे(रमानंद) - २००२)
* रूप झाडीचा (वा.चं. ठाकरे - २००२)
* कानात सांग (डॉ. हरिश्चंद्र बोरकर - २००२)
* माज्या मुलकाची कता (विठ्ठल लांजेवार -२००२२ ००२)
* झाडीपट्टीचा बारसा (रामचंद्र डोंगरवार - २००३)
* झाडी भुलामाय (प्र.ग. तल्लारवार(प्रगत) - २००६)
* आदवा(कवितासंग्रह कवी राजन जयस्वाल - २००४)
* अंजनाबाईची गाणी(अंजनाबाई खुणे - २००५)
* सोनुली (पांडुरंग भेलावे - २००६)
* मातीत मिरली माती' (मुरलीधर खोटेले - २००७)
* माजी मायबोली (बापुराव टोंगे - २००८)
* झाडीची माती (मिलिंद रंगारी - २००८)
* मोहतेल (प्रल्हाद मेश्राम)
* रंगल्या तांदराचा सडा (मनराज पटेल)
Line ५७ ⟶ ६१:
==कथासंग्रह==
* वास्तुक (घनश्याम डोंगरे.१९९८) झाडीबोलीतला पहिला [[कथासंग्रह]].
* पोरका (मा.तु. खिरटकर - २००१
* गंप्याची बंडी (दिवाकर मोरस्कर - २००१)
* विश्वंभरा (सुमिता कोंडबत्तुनवार - २००२)
* चटनीचा पेंड (वा.चं. ठाकरे - २००८)
* कवितेत रंगल्या कता (बापुराव टोंगे - २००९)
* झाडीबोलीतील सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह 'जागली'( संपादक, राजन जयस्वाल - २००१)
 
==कादंबऱ्याकादंबर्‍या/चरित्रे==
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे - २०१२)
* बाप्तिस्मा ते धर्मांतर (आत्मकथन-इसादास भडके)
* भाराटी (घनश्याम डोंगरे)
* झाडीचा झोलना (आत्मचरित्र, अंजनाबाई खुणे-२०१२)
 
==अन्य साहित्य==
* झाडीबोली मराठीभाषा [[शब्दकोश]]आणि अभ्यास (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
* झाडीझाडीबोली-मराठी बोली भाषा आणि अभ्यास[[शब्दकोश]] (डॉ.हरिश्चंद्र बोरकर)
 
==पुरस्कार==
* ’भाराटी' ला [[नाशिक]] येथील प्रतिष्ठेचा बंधुमाधव पुरस्कार मिळाला.
* ”बाप्तिस्मा ते धर्मांतर’ला महाराष्ट्र­ शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारांसह अनेक पुरस्कार लाभलेले आहेत.
* डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या 'झाडी बोली : भाषा आणि अभ्यास' आणि 'भाषिक भ्रमंती' या दोन ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
 
==झाडीबोली साहित्य संमेलने==
* १९ जानेवारी १९९२ रोजी रेंगेपार (कोहळी) या गावी झाडीबोली साहित्य मंडळाच्या ध्वजाखाली पहिले झाडीबोली साहित्य संमेलन झाले. आजतागायत(इ.स.२०१२२०१५) शासकीय मदतीशिवाय या मंडळाने अठराबावीस [[साहित्य संमेलन|साहित्य संमेलने]] घेतली आहेत.
* इ.स. १९९५च्या सेंदूरवाफा येथील तिसऱ्यातिसर्‍या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कै.दिवंगत प्रा. [[द.सा.बोरकर]] यांनी भूषविले होते.
* २२वे झाडीबोली साहित्य संमेलन १० जानेवारी २०१५ रोजी गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या गावी झाले. साहित्यिक धनंजय ओक या संमेलनाचे (बहुधा) अध्यक्ष असावेत.
* झाडीबोली साहित्य मंडळाने मराठी बोली साहित्य संघ ही संस्था १५ ऑगस्ट २००३ रोजी स्थापली.
 
 
==झाडीपट्टी परिवर्तनशील साहित्य संमेलन==
* १ले : येरंडी(तालुका अर्जुनी मोरगाव, जिल्हा गोंदिया); २३-३-२०१२
 
==हे हीहेही पहा==
* [[वऱ्हाडीवर्‍हाडी बोलीभाषा]]
* [[अहिराणी]]
* [[मराठी साहित्य संमेलने]]
 
{{विस्तार}}
[[वर्ग:बोलीभाषा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/झाडीबोली" पासून हुडकले