"पुरुषोत्तम पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. पुरुषोत्तम पाटील (जन्म : धुळे, १९२७) हे एक मराठी कवी आहेत. कवय...
(काही फरक नाही)

१४:३७, ११ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

प्रा. पुरुषोत्तम पाटील (जन्म : धुळे, १९२७) हे एक मराठी कवी आहेत.

कवयित्री सरिता पदकी या महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम पाटील त्यांचे सहाध्यायी होते. सरिताबाईंच्या कविता पुरुषोत्तम पाटील यांनी स्वहस्ते उतरवून काढून, ’साहित्य’, ’अभिरुची’ आणि ’सत्यकथा’ या तीन प्रतिष्ठित नियतकालिकांकडे पाठवल्या होत्या. त्या तिन्हीकडेही प्रसिद्ध झाल्या, आणि सरिता पदकी यांना साहित्यवर्तुळात थोडे स्थान मिळाले.



(अपूर्ण)