"रविन थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ, रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्ते) (जन्म : १९३९) हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे मधले नाव लावतात.
 
डॉ. रविन थत्ते, हे [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|FRCS]], [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MS]], [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|MCh]] असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. ए.डी डायस आणि डॉ.रविन थत्ते यांनी मुंबईच्या परळ भागात असलेल्या [[शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे|जी.एस. मेडिकल कॉलेजात]] आणि लोकमान्य टिळक ऊर्फ सायन हॉस्पिटलात इ.स. १९७९ साली प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग उघडला. ए..डी. डायस यांच्या निवृत्तीनंतर रविन थत्ते त्या विभागाचे प्रमुख झाले. थत्ते यांचे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकांमध्ये असंख्य संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. इतके लेख आजवर कोणाही भारतीय प्लॅस्टिक सर्जनला लिहिता आलेले नाहीत.
 
डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी (प्लॅस्टिक सर्जरीशी) असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यासाठी ते Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा इंग्रजी ब्लॉग लिहितात.
ओळ १६:
==डॉ. रविन थत्ते यांना मिळालेले पुरस्कार==
* 'आरोग्य ज्ञानेश्वरी' दिवाळी अंकातर्फे दिला जाणारा 'आरोग्य ज्ञानेश्वर' पुरस्कार (ऑक्टोबर २०१३)
* Association of Plastic Surgeons of Indiaतर्फेचा पहिला जीवनगौरव पुरस्कार
 
 
 
==संदर्भ==
* [http://shortnotesinplasticsurgery.wordpress.com/ सुश्रुताच्या-वारसदारांची-आधुनिक-ज्ञानगंगा]
* [http://satish-botheyeswideopen.blogspot.in/2012/02/dr-ravin-thatte-on-advaita.html अद्वैत सिद्धान्तावर रविन थत्ते यांचे भाषण]