"रविन थत्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ, रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्...
(काही फरक नाही)

१४:१२, ८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

डॉ, रवींद्र लक्ष्मण थत्ते, (रविन थत्ते, रवीन थत्ते, रविन मायदेव थत्ते) हे एक जागतिक कीर्तीचे प्लॅस्टिक सर्जन असून मराठी लेखक आहेत. त्यांच्या आईचे आडनाव मायदेव. म्हणून ते कधीकधी मायदेव हे मधले नाव लावतात.

डॉ. रविन थत्ते, हे FRCS, MS, MCh असून प्लॅस्टिक सर्जरी विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत. डॉ. ए.डी डायस आणि डॉ.रविन थत्ते यांनी मुंबईच्या सायन उपनगरातील जी.एस. मेडिकल कॉलेजात आणि त्याला संलग्न असलेल्या सायन हॉस्पिटलात इ.स. १९७९ साली प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग उघडला. ए..डी. डायस यांच्या निवृत्तीनंतर रविन थत्ते त्या विभागाचे प्रमुख झाले. थत्ते यांचे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये असंख्य संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.



(अपूर्ण)