"म.ना. अदवंत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: म.ना. अदवंत हे एक मराठी लेखक होते. मराठी विश्वकोशावर त्यांनी गो.ग...
 
(चर्चा | योगदान)
ओळ २:
 
==म.ना. अदवंत यांनी लिहिलेली पुस्तके==
* कथा-कौमुदी (अनेक लेखकांच्या संपादित लघुकथांचा संग्रह)
* पैंजण (मराठी शाहिरांच्या कवनांचा संग्रह)
* भाषा व साहित्य संशोधन (अनेक खंड, सहलेखक : [[वसंत जोशी]])
* मनाची मुशाफिरी (लघुनिबंधसंग्रह)
* मनाचे संकल्प (लघुनिबंधसंग्रह)
* मराठी कथासाहित्य एक आलेख (साहित्यसमीक्षा)
* मराठीतील काही कथाकार (माहितीपर- १९७०)
* मराठी लघुकथेचा इतिहास (साहित्य, समीक्षा)
* संजीवन (लघुकथासंग्रह)
* सौंदर्य कुंज (सहलेखक : [[द.ता. भोसले]])
 
* ज्ञानेश्वरी अध्याय १ ते १८ (१८ पुस्तके, सहलेखक : [[[[भालचंद्र खांडेकर]])
 
 
 
==संदर्भ==