"सोनिया परचुरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==नृत्यदिग्दर्शन==
* [[ही पोरगी कुणाची]] या मराठी चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे यांचे आहे.
* ’कृष्ण’ या नावाची श्रीकृष्णाचा जीवनपट दाखविणारी आणि रंगमंचावर सादर होत असलेली दोन तास कालावधीची एक नृत्य नाटिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केली आहे. या नृत्यनाटिकेत श्रीकृष्णाचे काम [[नकुल घाणेकर]] यांनी केले आहे.
 
==संदर्भ==