"गांधर्व महाविद्यालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
याशिवाय मिरज येथील वाद्यनिर्मात्या कलावंतांचा एक मेळावाही घेतला गेला आहे. त्यातून एक नवी कल्पना पुढे आली की या कलावंतांना मंडळाच्या खर्चाने गावोगाव पाठवून ठिकठिकाणचे तंबोरे-तंतुवाद्ये दुरुस्त करून देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
 
==शाखा==
==अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शाखा==
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या भारतातील २१ राज्यांत शाखा आहेत. त्या अश्या :
* आंध्र प्रदेश १४ शाखा
* आसाम २५ शाखा
* उत्तर प्रदेश ३०
* उत्तरांचल ३
* ओरिसा ४७
* कर्नाटक ४०
* केरळ ११
* गुजराथ १०९
* उत्तर गुजराथ (सौराष्ट्र-कच्छ) ८
* गोवा
* छत्तीसगड १२
* जम्मू-काश्मीर २
* झारखंड ७
* दीव-दमण १
* तामिळनाडू १
* दिल्ली ११
* पंजाब २
* पश्चिम बंगाल ०
* बिहार ४
* मध्य प्रदेश ३२
* महाराष्ट्र ३८४
* राजस्थान २५
* हरियाणा ६
 
==परदेशी शाखा==
* अमेरिका ११
* इंग्लंड २
* दुबई १
* मस्कत १
 
==महाराष्ट्रातील शाखा==
* [[विनायकबुवा पटवर्धन]] यांनी पुण्यात ८ मे, इ.स. १९३२ रोजी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
* मिरजेमध्ये एक शाखा आहे.