"परशुराम घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: परशुराम घाट हा मुंबई-गोवा महामार्गावरील ए...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[रत्‍नागिरी]] जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी [[रत्‍नागिरी]] शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्‍याशी जोडतो.
 
परशुराम घाटरस्त्याला खेड तालुक्यातील आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जात असल्यानेही त्याचा उपयोग होत नाही.
 
कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.