"रामचंद्र देखणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
== रामचंद्र देखणे यांना मिळालेले सन्मान==
* २३-२४ ऑक्टोबर २००४ या दरम्यान [[राळेगण सिद्धी]] येथे झालेल्या [[ग्रामजागर साहित्य संमेलन|ग्रामजागर साहित्य संंमेलनाचे]] अध्यक्षपद.
* किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ११ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
* राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठानतर्फे २२-२३ जानेवारी २०११ या तारखांना जुन्नर तालुक्‍यातील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथे झालेल्या १२व्या "राष्ट्रीय बंधुता साहित्य संमलना'चे अध्यक्षपद..
* अमेरिकेत झालेल्या [[विश्व मराठी साहित्य संमेलन|विश्‍व साहित्य संमेलनातील]] "संतसाहित्य आणि आधुनिकता' या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र देखणे होते.
* सासवडच्या मराठी साहित्य संमेलनप्रसंगी (जानेवारी २०१४) ‘प्रश्न आजचे उत्तरे संतांची’ या विषयावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदी रामचंद्र देखणे होते.
* कडोली साहित्य संघाच्या माचीगड येथे २७-१२-२०१०ला झालेल्या १३व्या [[कडोली साहित्य संमेलन|साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद.
* [[संमेलनपूर्व संमेलन|संमेलनपूर्व संमेलनात]] रामचंद्र देखणे यांचा "साहित्यातील लोकरंग' हा कार्यक्रम झाला. १६ फेब्रुवारी २०१० रोजी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता.
* सासवड येथे झालेल्या ८व्या [[आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन|आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते..
 
==लेखन==