"ग्रामजागर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जग...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[पिंपरी]] [[चिंचवड]] येथील [[यशवंतराव चव्हाण]] प्रतिष्ठानतर्फे एक जगद्‌गुरू संत [[तुकाराम]] ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी या तारखांना होणार आहे. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील.
 
यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी [[विठ्ठल वाघ]] होते.
 
या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत.