"महाराष्ट्रातील घाट रस्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महाराष्ट्रात सह्यादी पर्वताच्या अनेक डोंगररांगा असल्याने डोंगर एका बाजूने चढून वाटल्यास दुसऱ्यादुसर्‍या बाजूने उतरण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. काही घाट रस्त्यांनी फक्त पायी जाणे शक्य असते, तर काही घाटांमधून गाडी रस्ते किंवा रेल्वे मार्ग बनवले आहेत. ज्या घाटांनी पायी जाणेच शक्य असते त्यांतले काही सोपे तर काही अतिशय अवघड असतात. ते पार करण्यासाठी थोडेफार गिर्यारोहणही करावे लागते. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध घाटांची माहिती दिली आहे. ज्या प्रसिद्ध, अप्रसिद्ध आणि अल्पप्रसिद्ध घाटांची माहिती मिळू शकली नाही ते घाट असे --
 
* डहाणू-नासिक रस्त्यावर अव्हाट घाट (हा तक्त्यात अव्हाटा घाट या नावाने आला आहे).
ओळ ४४:
* शहापूर-अकोले(नगर जिल्हा) रस्त्यावर मेंढ्या घाट व चेंढ्या घाट
* सुरगाणा-कळवण रस्त्यावर मोरकंडा घाट व कांचनमंचन घाट
* रघुवीर घाट : हा मोटारेबल घाट [[महिमंडणगड|महिमंडणगडाजवळ]] आहे.
* बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबारी घाट
* खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची घाट किंवा कोकण दरवाजा घाट
Line ६० ⟶ ६१:
* कर्जत ते खेड कडूस रस्त्यांवर सावळा घाट व कोळंबा घाट (तक्त्यात एक सावळ घाट आहे, तो वेगळा घाट असावा)
* सुर्ली घाट - हा [[सातारा]] जिल्ह्यात [[कडेगांव]] तालुक्यात आहे. [[कराड]]हून पलूस-विटा कडे जाताना हा घाट लागतो. जवळच [[सदाशिवगड (कराड)]] हा किल्ला आहे.
* हातलोट घाट : हा [[मधुककरंदगड|मस्धुमकरंदगडाला]] जाताना लागतो.
* हातिवले घाट