"कमळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6355699
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
}}
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. याचे नाव काहीजण कमालगड असे उच्चारतात आणि तसेच लिहितात.
 
 
महाबळेश्र्वरच्या डोंगररांगांनी अनेक ऐतिहासिक गड अलंकारासारखे धारण केले आहेत.
 
==स्थान==
[[धोम धरण|धोम धरणाच्या]] जलाशयात मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली दिसते. दोन्ही अंगानी पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतराजीत हे एक अनोखे पाषाणपुष्प वर आले आहे. दक्षिणेकडे [[कृष्णा नदी]]चे खोरे आणि उत्तरेकडे [[वाळकी नदी]]चे खोरे यांच्या मधोमध हा दिमाखदार [[दुर्ग|किल्ला]] उभा आहे.
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे==
पंधरा वीस मिनिटांच्या भ्रमंती नंतरभ्रमंतीनंतर गडाच्या निकट आपणपोहचता पोहचतोयेते. वर जाताच गडमाथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो आणि आजुबाजूचा डोंगरद-यांचाडोंगरदर्‍यांचा सुंदर मुलूख आपल्या दृष्टीपथातदृष्टिपथात येतो. एरवीअन्य किल्ल्यावर आढळणारे किल्ल्यांवरील प्रवेशद्वार, बुरूज असे काहीच येथे आढळत नाहीत. गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद [[भुयार]] दिसते. त्याला आत उतरायला
 
मजबूत पायऱ्याही आहेत. हीच ती गेरूची किंवा कावेची [[विहीर]], उंच अशा या ५० - ५५ पायऱ्या उतरत जाताना आपण डोंगराच्या
गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. तिला नवरानवरी चे डोंगर म्हणतात. पुढे जमीन खोल चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद [[भुयार]] दिसते. त्याला आत उतरायला मजबूत पायर्‍याही आहेत. हिला गेरूची किंवा कावेची [[विहीर]] म्हणतात. या ५० - ५५ खोलखोल पायर्‍या उतरत जाताना आपण डोंगराच्या पोटात जात असल्यासारखे भासते. हवेतील थंडावाही वाढत जातो. तळाशी पोहचल्यावर चहुबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.
 
किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती दिसते.गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर
गडावर दक्षिणेकडे कातळाची नैसर्गिक भिंत तयार झाली आहे. तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नाही. दक्षिणेकडेच गवतात लपलेले चौथ-यांचेचौथर्‍यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्येला [[केंजळगड]], त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेकडे [[पाचगणी]], पूर्वेला [[धोम धरण]] अशी रम्य सोबत कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. हे मंदिर [[धोम ऋषीं]]च्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले.
 
दिसतात. नैऋत्येला [[केंजळगड]], त्याच्या मागे रायरेश्र्वराचे पठार, कोळेश्र्वर पठार व पश्चिमेकडे [[पाचगणी]], पूर्वेला [[धोम धरण]] अशी रम्य
थोरजवळच [[संत]]मराठी [[कवी]] [[वामन पंडित]] यांचीही जवळचयांची भोमगावाला समाधी आहे.
सोयरिक कमळगडाला मिळाली आहे. धोमचे हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय आहे. मूळ मंदिर [[धोम ऋषीं]]च्या वास्तव्याने प्रसिद्ध झाले.
थोर [[संत]] [[कवी]] [[वामन पंडित]] यांचीही जवळच भोमगावाला समाधी आहे.
[[File:The path to enlightenment.jpg|thumb|right|कमळगडावरील कोरीव शिड्यांचे बांधकाम]]
 
==गडावर जाण्याच्या वाटा==
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे आहेत.
* १) महाबळेश्वरहून :- <br />
*१) महाबळेश्र्वरहून :-
महाबळेश्र्वरच्या केट्स पॉईंट वरूनपॉईंटवरून खाली येणाऱ्यायेणार्‍या सोंडेवरून [[कृष्णा]] नदीच्या खो-यातर्‍यात उतरले की सुमारे दोन
तासांत समोरच्या डोंगर उतारावरील नांदवणे गावी पोहचतोपोहचता येते. वस्तीच्या पाठीवरील पहाडावरून तसेच वर गेले की दोन अडीच
तासांत कमळगडावरमाणूस पोहचताकमळगडावर येतेपोहचतो.
 
* २) [[वाई]]हून :- <br />
वाईहून नांदवणे गावी येण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
 
* ३)इतर गावांतूनः-<br />
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खो-यातीलखोर्‍यातील असरे, रानोला वासोळे गावीहीगावी वाईहून एस.टी. ने येता येते.वासोळ्याहून येताना धोम
गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठाच्या दिशेने चढणीस सुरुवात
 
केली असता आपण साधारण एक ते दीड तासातच माचीजवळ येतो. वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले निसर्ग सौंदर्याने
वासोळ्याहून येताना धोम गावापासून सुरू झालेला धोम धरणाचा जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठाच्यापाणवठ्याच्‍या दिशेने चढणीस सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासातच गडाच्या माचीजवळ येता येते.
नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसऱ्या अंगाला खोलदरी आहे. पुढे गेल्यावर यू
 
टर्न घेऊन पाऊण तासा नंतर आपण किल्ल्याच्या मुख्य पहाडावर येतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर
वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले असे सुंदर खेडे आहे. वस्तीच्या पाठीवर उत्तुंग कडा व डोंगरमाथा आहे, दुसर्‍या अंगाला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला आणि तसेच चालत राहिले की पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने तसेच वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते.. येथे धनगरांची वस्ती आहे. याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे
दिसते. येथून थोडे पुढे ५ - १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊल वाटेने तसेच
वर गेले की १५ - २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र आपण मोकळ्या मैदानावर येतो. येथे धनगरांची
वस्ती आहे. याच पठारावरून आपणास कमळगड पूर्णपणे दृष्टीपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे
 
==राहण्याची सोय==
Line ५५ ⟶ ५४:
 
==जाण्यासाठी लागणारा वेळ ==
नांदवणे मार्गेअडीचमार्गे अडीच तास.
 
==संदर्भ==
* [http://www.maharashtra.gov.in/english/gazetteer/SATARA/places_KamalgadFort.html महाराष्ट्र राज्य प्रसारित अधिकृत राजपत्र]
* [http://www.google.com/books?id=LbwIAAAAQAAJ&pg=PA8&vq=kamalgad&dq=kamalgad&source=gbs_search_s&cad=0#PPA471,M1 केंद्र सरकार छापखाना ,१८८५ पुन‍र्मुद्रण १९ जानेवारी २००९]
८ पहा : [[महाराष्ट्रातील किल्ले]]
 
 
{{महाराष्ट्रातील किल्ले}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कमळगड" पासून हुडकले