"केव नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: केव नदी ही रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
केव नदी ही [[रत्नागिरी|रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा व [[गड नदी]] यांचा संगम होऊन ती [[काजळी नदी|काजळी]] या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ [[गड नदी]]चा उगम होतो. केव नदीला [[साखरपा, रत्नागिरी|साखरपा]] येथे [[गड नदी]] येऊन मिळते. [[काजळी नदी]] पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ[[रत्‍नागिरी]]जवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.
 
 
 
 
पहा [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
 
[[वर्ग:महाराष्ट्रीतील नद्या]]
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/केव_नदी" पासून हुडकले