"गड नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
५१ शब्द
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील एक नदी आहे. केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
 
{{सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गड_नदी" पासून हुडकले