"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी [[जानेवारी १४]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही ते [[नागपूर]] येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
विदर्भ साहित्य संघाचे ’[[युगवाणी]]’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह आहे. विदर्भ साहित्य संघाच्या खामगाव शाखेत १९५८मध्ये ’कोल्हटकर’[[कोल्हटकर]] स्मारक मंदिर’ उभारण्यात आले आहे.
 
== कार्य ==
ओळ २२:
* कविता विदर्भाची
* [[केशवसुत]] वाङ्‌मय सूची
* गडकऱ्यांची[[गडकरी|गडकर्‍यांची]] नाट्यप्रकृती व नाट्यसृष्टी
* गडकऱ्यांची[[गडकरी|ग्डकर्‍यांची]] नाट्यशैली
* छंदशास्त्र : एक अध्ययन
* [[ज. के. उपाध्ये]] यांची कविता (१८८३-१९९३)
* तीन भाषणे : गणेश व्याख्यानमाला १९७७
* दक्षिणेतील दोन आचार्य
ओळ ४२:
* लोक साहित्य संपदा
* वक्ता दशसहस्रेषु
* वसंत वैभव : (कै. [[वसंत कृष्ण वऱ्हाडपांडेवर्‍हाडपांडे]])
* कै. [[वा. ना. देशपांडे]] यांचे स्फुट-लेखन, ३ खंड : तुलाधर, चित्रगुप्त, त्रिविक्रम
* विदर्भ साहित्य संघ - अमृत महोत्सवी स्मरणिका (१९९९)
* विदर्भ साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे : खंड १
ओळ ६१:
 
==विदर्भ साहित्य संघाच्या शाखा==
* [[अकोला]] : [[अकोला]], [[आकोट]], चौहोट्टा बाजार, [[बार्शी-टाकळी]]
* [[अमरावती]] : [[अचलपूर]]-[[परतवाडा]], अंजनगावसुर्जी[[अंजनगाव]]सुर्जी, [[अमरावती]], [[दर्यापूर]], [[धामणगाव]], [[मार्शी]], [[वरूड]]
* [[गडचिरोली]] : [[अहेरी]], आरमोरी, कुरखेडा, [[धानोरा]]
* [[गोंदिया]] : [[अर्जुनी मोरगाव]], [[गोंदिया]], तिरोडा
* [[चंद्रपूर]] : [[चंद्रपूर]](या शाखेलाच गोंडवण शाखा म्हणतात.), नागभीड, बल्लारशा, भद्रावती, राजुरा, [[वरोरा]]
* [[नागपूर]] : [[उमरेड]], [[कामठी]], नरखेड, [[रामटेक]]
* [[बुलढाणा]] : [[खामगाव]], चिखली, नांदुरा, डोणगांव, [[बुलढाणा]], [[मलकापूर]], [[मेहकर]], [[मोताळा]], लोणार, [[शेगाव]], हिवरा आश्रम
* [[भंडारा ]] : जवाहरनगर, [[तुमसर]], पवनी, [[भंडारा]], [[लाखनी]], [[साकोली]]
* [[यवतमाळ]] : [[आर्णी]], उमरखेड, दिग्रस, पाटणबोरी, [[पांढरकवडा]], [[पुसद]], [[यवतमाळ]], वणी
* [[वर्धा]] : [[पुलगाव]], [[वर्धा]], सिंदी रेल्वे
* वाशीम[[वाशिम]] : कारंजा (लाड), [[वाशीम]]
 
==पुरस्कार==
ओळ ७८:
* [[श्री. ना. पेंडसे]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी वाङ्‍मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. [[सुरेश द्वादशीवार]] यांना विशेष पुरस्कार
* [[पु. ल. देशपांडे]] स्मृति कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला
* [[शरच्चंद्र मुक्तिबोध]] स्मृति कवितालेखन पुरस्कार प्रभू राजगडकर यांच्या 'निवडुंगाला आलेली फुलं' या काव्यसंग्रहाला
* समीक्षा वाङ्‍मयासाठी देण्यात येणारा कुसुमानिल स्मृति समीक्षा पुरस्कार डॉ. हेमंत खडके यांना त्यांच्या 'अर्वाचीन मराठी काव्यविचार' या ग्रंथासाठी
* [[बा. रा. मोडक]] स्मृति बालसाहित्य लेखन पुरस्कार डॉ. छाया कावळे यांना त्यांच्या ’बालकथा साहित्य : स्वरूप व चिंतन' या ग्रंथासाठी
* सुजाता लोखंडे यांना त्यांच्या 'माझं नर्सिंग' या पुस्तकासाठी अण्णासाहेब खापर्डे स्मृति आत्मचरित्र लेखन पुरस्कार
* नरेंद्र माहुरतळे यांना 'कार्गोची कणसं' या कथासंग्रहासाठी तसेच डॉ. सुरेश वर्धे यांना 'परिस्थितीला दिवस जातात तेव्हा' या ग्रंथासाठी नवोदित साहित्य लेखन पुरस्कार
* [[यशवंतराव चव्हाण]] जन्मशताब्दीनिमित्त ' [[यशवंतराव चव्हाण]] स्मृती विशेष पुरस्कार ' प्रा. कोमल ठाकरे यांना '[[मधुकर केचे]] : साहित्य पंढरीचा वारकरी' या ग्रंथासाठी.