"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
'''प्रतिष्ठान''' म्हणजे स्थापन झालेली संस्था. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] संस्थांच्या नावांत एकेकाळी [[संस्था]], मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या [[गर्भश्रीमंत]] माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल. आताची [[प्रतिष्ठान]] नावाची संस्था ही करमणुकीचे कार्यक्रम करणारी संस्था, व्यापारी संस्था(दुकान-उदाहरणार्थ [[सूर्य प्रतिष्ठान]]), शैक्षणिक संस्था(कॉलेज), गिर्यारोहकांचे मंडळ, समाजसेवी मंडळींची संघटना, [[कारखाना]], वाद्यवृंद किंवा [[फेसबुक]]वरील वा [[ब्लॉगस्पॉट]]वरील [[संकेतस्थळ]]मात्र असू शकते.
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी स्थापन केलेले [[इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान]] हे बहुधा महाराष्ट्रातले प्रसिद्धीत आलेले पहिले प्रतिष्ठान असावे.
 
==महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठाने==