"मंगळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २५:
 
==इतिहास==
[[शिवाजी]] महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण [[चंद्रराव मोरे]] दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोर्‍यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलूख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले.
 
==छायाचित्रे==
==कांगोरी गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगळगड" पासून हुडकले