"अक्षरगण (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
उपेंद्रवज्रा म्हणतात तीला'

ज ता ज गा गा गण येती जीला

'''* पञ्चचामर'''

पञ्चचामर हे १६ अक्षरे प्रत्येक ओळीत असलेले अक्षरगणवृत्त आहे. दर आठ अक्षरांनंतर यती (अल्पविराम) असते. त्यात अनुक्रमे ज र ज र ज ग हे गण येतात.

लक्षणगीतः

१. जरौ जरौ ततो जगौ च पञ्चचामरं वदेत् ।

२. जनास राधिका जनास राधिका जनास गा । जनास राधिका जनास राधिका जनास गा ॥

उदाहरण: -

रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्य पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.

जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी । विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके । किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥

'''* पृथ्वी'''

Line ३१ ⟶ ४५:

२. भुजंगप्रयाती य चारीहि येती |

3. यमाचा यमाचा यमाचा यमाचा, यमाचा यमाचा यमाचा यमाचा ।

'''* मंदाक्रांता उदा० १'''

Line ५७ ⟶ ७३:
'''* वसंततिलका'''

१. जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त

येती जिथे तभत भ ज जा गगग ग हे सुवृत्त

२. येता वसंततिलकी तभजाजगागी

3. ताराप भास्कर जनास जनास गा गा । ताराप भास्कर जनास जनास गा गा ॥

'''* शार्दूलविक्रीडित'''
Line ७२ ⟶ ९०:

२. जयामध्ये येती य म न स भ ला गा शिखरिणी|

३.यमानासाभाला ग गण पदि येता शिखरिणी ।

४. यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा । यमाचा मानावा नमन समरा भास्कर ल गा ॥

== आक्षेप ==