"अक्षरगण (वृत्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
== वृत्त उदाहरणे ==
* '''मालिनी'''
न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते.
उदा०
अनुदिनि अनुतापे,तापलो रामराया
परमदिनदयाळा नीरसी मोह माया |
'''* शार्दूलविक्रीडित'''
'''* शार्दूलविक्रिडीत'''
मा सा जा स त ता ग येति गण हे पादास की जोडित.
मासाजा सतताग येती गण ते शार्दूलविक्रिडिती (यात मसजसततग हे वापरून रचना केलेली आहे)
'''*मंदाक्रांता उदा० १'''
१. मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
मंदाक्रांता म्हणति तिजला, वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादीं म भ न त त हे, आणि गा दोन आले ||
२. मंदाक्रान्ता मभनततगा गागणी मंद चाले ||
'''मंदाक्रांता उदा० २'''
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
'''मंदाक्रांता उदा० '''
मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी?
मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी
'''* भुजंगप्रयात'''
१. म्हणावे तयाला भुजंगप्रयात,
क्रमानेच येती य चारी जयात,
म्हणावे तयाला भुजंगप्रयात,
पदी ज्याचिया अक्षरे येति बारा,
क्रमानेच येती य चारी जयात,
पदी ज्याचिया अक्षरे येति बारा,
रमानायका, दु:ख माझे निवारा.
२. भुजंगप्रयाती य चारीहि येती |
'''* इंद्रवज्रा'''
ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीने
ता ता ज गा गा गण येति जीने
त्या अक्षरे येति पदात अक्रा
'तारी हरी जो धरि शंखचक्रा
'''* वसंततिलका'''
ता ता ज गा गा गण येति जीने
१. जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त
येती जिथे तभ ज जा गग हे सुवृत्त
२. येता वसंततिलकी तभजाजगागी
त्या अक्षरे येति पदात अक्रा
'''* पृथ्वी'''
'तारी हरी जो धरि शंखचक्रा
१. सदैव धरिते जसाजसयलाग पृथ्वी पदी
२. आहे वृत्त विशाल म्हणती सू़ज्ञ पृथ्वी तया |
'''* वसंततिलका'''
आधी जसज त्या पुढे सयलगा ही येती तया ||
'''*मंदारमाला'''
जाणा वसंततिलका व्हय तेचि वृत्त
मंदारमाला कवी बोलती हीस कोणी हिला अश्वघाटी असे
साता तकारी जिथे हा घडे पाद तेथे गुरू एक अंती वसे.
'''*उपेंद्रवज्रा'''
येती जिथे तभ ज जा गग हे सुवृत्त
उपेंद्रवज्रा म्हणतात तीला'
ज ता ज गा गा गण येती जीला
'''*शिखरिणी''''
'''* पृथ्वी'''
१. तया वृत्ता देती विबुधजन संज्ञा शिखरिणी
जयामध्ये येती य म न स भ ला गा गण गणी.
२. जयामध्ये येती य म न स भ ला गा शिखरिणी|
सदैव धरिते जसाजसयलाग पृथ्वी पदी
उदा०
आहे वृत्त विशाल म्हणती सू़ज्ञ पृथ्वी तया |
आधी जसज त्या पुढे सयलगा ही येती तया ||
== आक्षेप ==