"स्वरानंद प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
 
==पुरस्कार==
[[स्वरानंद प्रतिष्ठान]] ही संस्था संगीत क्षेत्रातील कलावंतांना नियमितपणे काही पुरस्कार देते,. तेपुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख आणिसन्मान चिन्ह असे आहे. पुरस्काराची नावे :-<br />
* वादकाला विजयाबाई गदगकर पुरस्कार
* शास्त्रीय किंवा सुगम संगीत गायकाला [[माणिक वर्मा]] [[पुरस्कार]]
* संगीत रचनाकाराला [[केशवराव भोळे]] [[पुरस्कार]]
* सुगम संगीत गायकाला देण्यात येणारा [[उषा अत्रे]] (उषा वाघ) [[पुरस्कार]]
* इ.स. २०१०पासून 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे मानद अध्यक्ष काव्यगायक कै. गजाननराव वाटवे यांच्या नावाने सुरू केलेला एक स्वतंत्र पुरस्कार, भावसंगीताच्या क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करणाऱ्या बुजुर्ग कलाकाराला दिला जात आहे. पहिला पुरस्कार भावगीत गायक अरुण दाते यांना दिला गेला.
 
====स्वरानंद’चे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती आणि वर्ष==
* [[केशवराव भोळे]] पुरस्कार : संगीतकार राहुल रानडे (२०१४)
* [[माणिक वर्मा]] पुरस्कार : गायक उपेंद्र भट (२०१४)
* विजयाबाई गदगकर पुरस्कार : बासरीवादक अमर ओक (२०१४)
* डॉ. [[उषा अत्रे]]-वाघ पुरस्कार : युवा गायक मंदार आपटे (२०१४)
 
==संदर्भ==