"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
 
== जीवन ==
विल्यम शेक्सपियर यांचा जन्म [[इंग्लंड]] देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अ‍ॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-ऑनअपॉन-अ‍ॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. त्यांचे वडील जॉन हे स्ट्रॅटफोर्ड गावातील एक व्यापारी होते तर रॉबर्ट आर्डेन नामक एका जमीनदाराची कन्या मेरी ही विल्यमची आई.
 
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
ओळ ५०:
 
==काव्ये==
शेक्सपियरने अनेक (१२+२==चौदा ऒळीओळी कविता) सुनीते (sonnets) लिहिली आणि त्यांशिवाय अनेक दीर्घकाव्ये. त्यांतील काही दीर्घकाव्ये ही अशी :-
 
* अ लहर्स कंप्लेन्ट
ओळ ५८:
 
== नाटके ==
 
शेक्सपियर यांनी ३६ नाटके स्वतंत्रपणे आणि पेरिक्लिस नावाचे एक नाटक संयुक्तपणे लिहिले. त्यांच्या नाटकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते :
Line ७० ⟶ ६९:
;'''गंभीर नाटके''' :
* ऑलिज्‌ वेल दॅट एन्ड्‌ज वेल
* मच अडूअ डू अबाउट नथिंग
* मेझर फॉर मेझर
 
;'''वस्तुस्थितीवर आधारलेली नाटके किंवा प्रहसने''' :
* द टेमिंग ऑफ श्ऱ्यूश्र्‍यू
* द मेरी वाइव्ह्‌ज ऑफ विंडसर
 
Line १०१ ⟶ १००:
* ज्यूलियस सीझर
 
==शेक्सपियरच्या नाटकांवर बेतलेल्या आणि जागतिक साहित्यात महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या (१ल्या) दहा कादंबऱ्याकादंबर्‍या आणि त्यांचे लेखक==
 
* अ थाऊजंड एकर (जेन स्मायली)
* केक्स अ‍ॅन्ड अले (सॉमरसेट मॉम)
Line ११३ ⟶ १११:
* लव्ह इन वाइल्डनेस (अमांडा क्रेग)
* वाईज चिल्ड्रन (अँजेला कार्टर)
 
==शेक्सपियरच्या नाटकांवरून बनलेले चित्रपट==
* लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ’हॅम्लेट’ (१९४८)
 
== शेक्सपियरच्या नाटकांची मराठी रूपांतरे आणि त्यांचे लेखक ==