"कॉम्रेड शरद पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==कॉ. शरद पाटील यांनी पुराव्यानिशी सिद्ध न करता केलेली काही विधाने==
* इ.स. १६७४ साली गागाभट्टाने [[शिवाजी]] महाराजांचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केल्यानंतर काही दिवसांनंतर महाराजांनी निश्चलपुरी या पंडिताकडून तांत्रिक पद्धतीने अभिषेक करवून घेतला. त्या अभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी एका अस्पृश्य जातीच्या स्त्रीशी विवाह केला. ब्राह्मण इतिहासकारांनी ही गोष्ट लपवून इतिहास लिहिला.
स्त्रीशी विवाह केला. ब्राह्मण इतिहासकारांनी ही गोष्ट लपवून इतिहास लिहिला.
* [[शिवाजी]] महाराजांची ही तथाकथित अस्पृश्य पत्‍नी [[संस्कृत]] पंडित होती. त्या स्त्रीला संस्कृत पंडित बनवण्याची कामगिरी संत [[तुकाराम]] महाराजांच्या ब्राह्मणशिष्या [[बहिणाबाई]] सिऊरकर यांची होती.
* [[तुकाराम]] आणि [[बहिणाबाई]] हे दोघे शाक्तपंथीय होते.
* तुकोबांचे (आणि बहिणाबाईंचेही) शाक्तांच्या अनाचारावर टीका करणारे जे अभंग उपलब्ध आहेत, ते त्यांच्या नावावर काही ब्राह्मणांनी लिहिलेले आहेत.
* बहिणाबाई ज्या शाक्तांवर टीका करतात ते ब्राह्मणी शाक्त होते. त्यांनी अनाचार करून अब्राह्मणी शाक्तांची बदनामी केली.
 
==निष्कर्ष==
कॉ. शरद पाटील यांनी आयुष्यभर जे कलुषित विचार उराशी बाळगले, त्यामुळे त्यांच्या वाट्याला धरसोडीचे आयुष्य आले, असे काही विचारवंतांचे मत आहे.
 
 
[[वर्ग:भारतातील राजकीय पक्ष]]